AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Metro In Dino : ‘मेट्रो इन दिनों’मधील या अभिनेत्याला मिळालं सर्वाधिक मानधन, सर्वांत कमी कोणाला?

'मेट्रो इन दिनों' हा चित्रपट 4 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अनुराग बासू दिग्दर्शित या चित्रपटाचा बजेट फारसा नाही. अवघ्या 85 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा मल्टी स्टारर चित्रपट तयार झाला आहे. यामध्ये कलाकारांची मांदियाळीच पहायला मिळते.

Updated on: Jul 06, 2025 | 5:35 PM
Share
हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लाइफ इन अ मेट्रो' या चित्रपटाचा सीक्वेल आहे. यामध्ये विविध जोडप्यांच्या विविध कथा दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटासाठी अभिनेता आदित्य रॉय कपूरला सर्वाधिक मानधन मिळाल्याचं समजतंय.

1 / 5
चित्रपटातील पार्थ या भूमिकेसाठी आदित्यला जवळपास 5 ते 6 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. त्यानंतर अभिनेत्री सारा अली खानला तीन कोटी रुपये फी मिळाली आहे. आदित्य आणि सारा यामध्ये प्रियकर-प्रेयसीच्या भूमिकेत आहेत. ही नवी जोडी प्रेक्षकांना खूपच आवडतेय.

2 / 5
या चित्रपटातील भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना 3 ते 5 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. चित्रपटात त्यांची जोडी अभिनेत्री नीना गुप्ता यांच्यासोबत आहे. त्यांना एक कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन मिळालं आहे.

3 / 5
या चित्रपटातील पंकज त्रिपाठी यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळतेय. त्यांची तुलना दिवंगत अभिनेता इरफान खानशी केली जातेय. पंकज यांनी चार कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे.

या चित्रपटातील पंकज त्रिपाठी यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळतेय. त्यांची तुलना दिवंगत अभिनेता इरफान खानशी केली जातेय. पंकज यांनी चार कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे.

4 / 5
अभिनेत्री फातिमा सना शेखला 75 लाख ते 1 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. तर अली फजलला किती पैसे मिळाले, याची माहिती समोर आली नाही. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती.

अभिनेत्री फातिमा सना शेखला 75 लाख ते 1 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. तर अली फजलला किती पैसे मिळाले, याची माहिती समोर आली नाही. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती.

5 / 5
मराठीत अजान, औवेसींचं राणेंना उत्तर, आधी तबलिगींच्या परिषदेचे स्वागत
मराठीत अजान, औवेसींचं राणेंना उत्तर, आधी तबलिगींच्या परिषदेचे स्वागत.
ज्याने धमकी दिली त्यालाच Tv9 चा कॉल, आव्हाडांबाबत विचारताच म्हणाला...
ज्याने धमकी दिली त्यालाच Tv9 चा कॉल, आव्हाडांबाबत विचारताच म्हणाला....
ते ज्या प्रकारे वागले..; बैठकीनंतर प्रकाश महाजनांनी दिली मोठी अपडेट
ते ज्या प्रकारे वागले..; बैठकीनंतर प्रकाश महाजनांनी दिली मोठी अपडेट.
बदला म्हणून न्याय नको तर... ज्ञानेश्वरी मुंडे नक्की काय म्हणाल्या?
बदला म्हणून न्याय नको तर... ज्ञानेश्वरी मुंडे नक्की काय म्हणाल्या?.
मोरियाने तोंड उघडलं तर तुमचं मोरया होईल.. ; शिंदेंनी कोणाला फटकारल?
मोरियाने तोंड उघडलं तर तुमचं मोरया होईल.. ; शिंदेंनी कोणाला फटकारल?.
हनीट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब
हनीट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब.
हनी ट्रॅपमध्ये कोण? नावं सांगा, शिंदेंचा विरोधकांना सवाल
हनी ट्रॅपमध्ये कोण? नावं सांगा, शिंदेंचा विरोधकांना सवाल.
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?.
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप.
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप.