Mother’s Day 2021 : कोरोना काळात घरच्या घरी साजरा करा ‘मदर्स डे’, या आहेत पाच टीप्स

| Updated on: May 07, 2021 | 3:45 PM

जगभरातील प्रत्येक आईबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी, इतरांसाठी सतत कष्ट करणाऱ्या प्रत्येक आईचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे. (Mother’s Day 2021)

1 / 6
कोरोना काळात कोणताही सण-उत्सव साजरा करणे थोडेसे कठीण झाले. यंदा 9 मे रोजी मातृदिन साजरा केला जाणार आहे.  जगभरातील प्रत्येक आईबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी, इतरांसाठी सतत कष्ट करणाऱ्या प्रत्येक आईचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे.

2 / 6
मात्र कोरोनामुळे तुम्हाला मातृदिन कसा साजरा करायचा, असा प्रश्न सर्वांनाचा पडला आहे. मग आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत, त्यामुळे तुम्ही घरच्या घरी मदर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करु शकता.

3 / 6
मदर्स डे साजरा करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी एखादी छोटी पार्टी आयोजित करु शकता. त्यावेळी तुम्ही तुमच्या आईच्या आवडीचे जेवण, नाचणे,  गाणे किंवा अंताक्षरी खेळू शकतो. ज्यामुळे तुम्हाला कायम हा दिवस लक्षात राहिल.

4 / 6
यंदा मदर्स डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या आईला काही तरी सरप्राईज गिफ्ट देऊ शकता. त्यात साडी, पर्स किंवा तिला उपयोगी येतील अशा गोष्टींचा समावेश असेल. त्यामुळे तिचा संपूर्ण दिवस खास होऊ शकेल.

5 / 6
सध्या कामामुळे आपण लॅपटॉप, मोबाईल यामध्ये व्यस्त असतो. त्यामुळे आपल्याला कुटुंबाला वेळ द्यायला मिळत नाही. यंदा मदर्स डेच्या निमित्ताने तुम्ही जुन्या आठवणी शेअर करु शकतो.

6 / 6
 त्याशिवाय तुम्ही घरातल्या घरी केक बनवू शकता. तो केक कापून, छान सेल्फी काढून खास बनवू शकता.