’40 टक्के मी…’, TV वरची नागिन असे कमावते कोट्यवधी रुपये

"मी माझ्या कमाईतील 50 टक्के रक्कम वाचवते. जेणेकरुन मला माझ भविष्य सुरक्षित करता येईल. 50 टक्के जे उरतात, ते मी खर्च करते" असं मौनी रॉयने सांगितलं. मौनी रॉय शेवटची डिज्नी प्लस हॉटस्टारच्या वेब सीरीज 'शोटाइम'मध्ये दिसली होती.

| Updated on: Oct 31, 2024 | 3:39 PM
1 / 5
लोकप्रिय टीव्ही मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्री मौनी रॉयने आता टीव्हीवरुन चित्रपटाकडे शिफ्ट झाली आहे. तिने अनेक आयटम नंबर्स सुद्धा केले आहेत.

2 / 5
मौनी रॉय सध्या चित्रपटात आणि वेब सीरीजमध्ये हिरॉईनच्या नाही, पण सपोर्टिंग रोलमध्ये दिसते. याशिवाय अभिनेता असलेला पती सूरजसोबत वेगवेगळ्या बिझनेसमध्ये पैशांची गुंतवणूक करते.

3 / 5
अलीकडेच मौनीने एका मुलाखतीत तिच्या इनकमबद्दल सांगितलं. "मी टीव्हीमधून चित्रपटांकडे आली. पण चित्रपटातून माझी इतकी कमाई होत नाही"

4 / 5
चित्रपटांपेक्षा पण मी जास्त पैसा ब्रँड एंडॉर्समेन्ट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कमावते. "मी अनेक हॉटेल्स उघडली आहेत, त्यात मी माझ्या वाट्याची गुंतवणूक केली आहे" असं मौनीने सांगितलं.

5 / 5
खर सांगायच झाल्यास माझी 40 टक्के कमाई सोशल मीडियाच्या माध्यमातून होते. 20 टक्के चित्रपटातून आणि 40 टक्के  ब्रँड एंडॉर्समेन्ट्समधून कमावते.