शरद पवार ते फडणवीस, पार्थ पवार यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा Photos

खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा पुण्यातील रीडस कार्लटन हॉटेल येथे पार पडणार आहे. साखरपुड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री आदिती तटकरे, मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहिले आहेत.

| Updated on: Jul 29, 2026 | 8:10 PM
1 / 5
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा आहे. पुण्यातील रीडस कार्लटन हॉटेलमध्या साखरपुड्याचा समारभं आयोजित करण्यात आला असून त्यासाठी दिग्गज नेते उपस्थित राहात आहेत.

2 / 5
 खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा पुण्यातील रीडस कार्लटन हॉटेल येथे पार पडत आहे. साखरपुड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री आदिती तटकरे, मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहिले आहेत.

3 / 5
या कार्यक्रमासाठी मंत्री छगन भुजबळ, मंत्री नरहरी झिरवळ, आमदार रोहित पवार कुटुंबासह दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे कौटुंबिक कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला खासदार शरद पवार पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह उपस्थित आहेत.

4 / 5
या साखरपुड्याच्या कार्यक्रमाची गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. आता पुण्यात साखरपुड्याचा हा कार्यक्रम होत आहे. याच कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे नेते उपस्थित राहिले आहेत.

5 / 5
दरम्यान पार्थ पवार यांचा अभिनेत्री कायनात धर हिच्याशी साखरपुडा होत आहे.  या कार्यक्रमाला साधारण 200 ते 250 पाहुणे आहेत. साखरपुड्यानंतर लवकरच पार्थ पवार यांचा विवाह सोहळाही आयोजित केला जाणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us