तुम्ही आयुष्यातही बघितला नाही एवढा पैसा अंबानी कुटुंबियांनी केला दान, थेट मुकेश अंबानींनी इतके कोटी..

अंबानी कुटुंबिय कायमच चर्चेत आहे. त्यातच अंबानी कुटुंबिय कायमच दान धर्मात आग्रेसर असते. अन्नदान तर अंबानी कुटुंबियांकडून कायमच केले जाते. आता अंबानी कुटुबियांनी दानमध्ये कोट्यावधी रूपये दिले आहेत.

| Updated on: Nov 21, 2026 | 2:54 PM
1 / 5
अंबानी कुटुंबिय कायमच चर्चेत असते. अंबानी कुटुंबिय काय खातात, काय पितात याकडे सर्वांच्या नजरा असतात. नीता अंबानी यांचा 63 व्या वर्षीही जबरदस्त असा फिटनेस बघायला मिळतो. भारतच नाही तर जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानींचा समावेश होते.

अंबानी कुटुंबिय कायमच चर्चेत असते. अंबानी कुटुंबिय काय खातात, काय पितात याकडे सर्वांच्या नजरा असतात. नीता अंबानी यांचा 63 व्या वर्षीही जबरदस्त असा फिटनेस बघायला मिळतो. भारतच नाही तर जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानींचा समावेश होते.

2 / 5

अंबानी कुटुंबिय व्यावसायिक असले तरीही दान धर्म करण्यात त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. कायमच गरीबांची सेवा करण्यावर अंबानी कुटुंबाचा भर असतो. वनतारामध्ये त्यांच्याकडून प्राण्यांची सेवा केली जाते.

3 / 5

त्यातच आता अंबानी कुटुंबियांकडून मोठे दान करण्यात आले. आपण 10, 100 किंवा 1000 त्यापेक्षा फार तर फार 1 लाख रूपये दान करतो. पण अंबानी कुटुंबियांनी तब्बलर 620 कोटी रूपये दान केले.

4 / 5

होय तुम्ही खरे ऐकले अंबानी कुटुंबियांनी त्यांच्याकडून 620 कोटी रूपये दान केली आहेत. दान देणाऱ्यांच्या यादीत अंबानी कुटुंबिय 5 व्या स्थानावर पोहोचले आहे. अंबानी कुटुंबियांकडून विविध प्रकारे मदत केली जाते.

5 / 5

अंबानी कुटुंबियांकडून अन्नदान मोठ्या प्रमाणात केले जाते. अंबानींचा मुंबईतील घरी काम करणाऱ्या लोकांना जेवण मिळते. शिवाय अंबानींसाठी जे तयार होते, तेच घरातील कर्मचाऱ्यांनाही दिले जाते. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us