मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाण्यातील समुद्राखालील बोगद्याची रेल्वेमंत्रीकडून पाहणी, प्रथमच आले फोटो

मुंबई-अहमदाबाद दरम्यान 508.09 किलोमीटर बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाण्यातील समुद्राखालील बोगद्याचे काम वेगाने सुरु आहे. या कामाची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाहणी केली. २१ किलोमीटर लांबीच्या समुद्राखालील बोगद्यातून 250 किमी वेगाने बुलेट ट्रेन सुसाट धावणार आहे.

| Updated on: Jan 18, 2025 | 7:21 PM
1 / 5
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेनचे काम ठाण्यात सुरु आहे. ठाण्याजवळ भारतातल्या पहिल्या २१ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार होत आहे. त्यातील सात किलोमीटर बोगदा समुद्राखालीन आहे. या बोगद्याच्या कामाची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाहणी केली.

2 / 5
गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचा ट्रायल 2026 मध्ये सूरत-बिलिमोरा दरम्यान होण्याची शक्यता आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मुंबई, ठाणे, सुरत, अहमदाबाद यासारख्या शहरांमध्ये अर्थव्यवस्था गती घेईल.

3 / 5
मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पात बोगद्याचे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते शिलफाटा दरम्यान 21 किलोमीटरचे होत आहे.  16 किलोमीटर टनल बोरिंग मशीनद्वारे केले जात आहे. तसेच 5 किलोमीटर एनएटीएममाध्यमातून केले जात आहे. ठाणे क्रीकवर 7 किलोमीटरचा बोगदा समुद्राखाली आहे.

4 / 5
394 मीटर लांब एडीआयटी बोगद्याचे काम 2024 केवळ सहा महिन्यात झाले. तसेच 1,111 मीटर (बीकेसी/एन1टीएमकडे 1562 मीटर पैकी 622 मीटर आणि अहमदाबाद/एन2टीएमकडे 1628 मीटर पैकी 489 मीटर) बोगदा पूर्ण झाला आहे.

5 / 5
बुलेट ट्रेन प्रकल्पात 340 किमी बुलेट ट्रेनचे काम काम प्रगतीपथावर आहे. नद्यांवरील बांधले जाणारे सर्व पुलांचे काम चांगल्या परिस्थिती आहे, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.