Sanjay Raut On BJP | भाजपकडे हिंदू-मुस्लिमशिवाय कोणताही विचार नाही, संजय राऊतांचा घणाघात
महाराष्ट्राच्या राजकारणात विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे, असे सांगितले जाते; मात्र सध्या तो विचारांचा संवाद कुठेतरी थांबल्याचे दिसत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, “जेव्हा आपण विचारांच्या लढाईची गोष्ट करतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीकडेही ठोस विचार असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे, असे सांगितले जाते; मात्र सध्या तो विचारांचा संवाद कुठेतरी थांबल्याचे दिसत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, “जेव्हा आपण विचारांच्या लढाईची गोष्ट करतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीकडेही ठोस विचार असणे आवश्यक आहे. मात्र भाजपकडे कोणताही ठाम विचार उरलेला नाही,” असा टोला त्यांनी लगावला. पुढे बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की, “हिंदू-मुस्लिम या मुद्द्याशिवाय भाजपकडे कोणताही ठोस राजकीय विचार नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व

