लोकल पाससाठी मुंबईकरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी, प्रशासन सज्ज, पाससाठी कोणती कागदपत्रं गरजेची?, वाचा

| Updated on: Aug 11, 2021 | 8:01 AM

15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर 11 तारखेपासून अर्थात आजपासून मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी दोन लसीकरण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासकरिता आवश्यक नोंदणी आणि क्यू आर कोड पास बनविता येणार आहे.

1 / 6

2 / 6
महापालिकेच्या मदतीने दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे मासिक पास देण्यात येणार आहे... महापालिकेकडून नागरिकांच्या लसीकरणाची तपासणी केली जात आहे.

3 / 6
यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून कल्याण स्थानकात व्हेरिफिकेशन स्टॉल लावण्यात आला आहे. काही प्रवाशी मासिक पास मिळवण्याकरिता व्हेरिकेशन स्टॉलवर पोहचले आहे

4 / 6
कोरोना काळापासून मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे पण आता 15 ऑगस्टपासून लसीचे दोन  घेतलेल्या नागरिकांना लोकांनी प्रवास करता येणार आहे. यामुळे लवकर लस घेता यावी यासाठी लसीकरण केंद्र बाहेर नागरिक गर्दी करत आहेत बीकेसी लसीकरण केंद्र आहे पहाटेपासूनच नागरिकांनी रांगा लावल्यात.

5 / 6
पास घेणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी वसई विरार महापालिकेने प्रत्येक रेल्वे स्थानकावर मदत केंद्र स्थापन केले आहे.  दुसरा डोस घेतलेले प्रमाणपत्र, फोटो असलेले मूळ छायांकित ओळखपत्र किंवा छायांकित प्रत घेऊन मदत कक्षावर जाऊन, आपले कागदपत्र तपासून स्टॅम्प मारून घ्यावा लागणार आहे. नंतर तिकीट खिडकीवर त्यांना मासिल पास  मिळणार आहे...

6 / 6
11 तारखेपासून अर्थात आजपासून मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी दोन लसीकरण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासकरिता आवश्यक नोंदणी आणि क्यू आर कोड पास बनविता येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक लसीकरण केंद्रावर काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली आहे .