Milk Price Hike: अबब… पेट्रोलच्या भावाला पोहोचले दूध, महागाईचा मोठा झटका

Mumbai Milk Rate: मागील काही दिवसांपासून एकामागोमाग महागाई वाढताना दिसत आहे. मागील काही दिवस साखरेच्या किमती वाढल्या असल्याची अपडेट आली होती. आता यानंतर सणासुदीच्या तोंडावर साखरे पाठोपाठ दुधाच्या किमतीतही वाढ झाली आहे.

| Updated on: Aug 28, 2026 | 2:49 PM
1 / 5
मागील काही दिवसांपासून एकामागोमाग महागाई वाढताना दिसत आहे. मागील काही दिवस साखरेच्या किमती वाढल्या असल्याची अपडेट आली होती.  आता यानंतर सणासुदीच्या तोंडावर साखरे पाठोपाठ दुधाच्या किमतीतही वाढ झाली आहे.

मागील काही दिवसांपासून एकामागोमाग महागाई वाढताना दिसत आहे. मागील काही दिवस साखरेच्या किमती वाढल्या असल्याची अपडेट आली होती. आता यानंतर सणासुदीच्या तोंडावर साखरे पाठोपाठ दुधाच्या किमतीतही वाढ झाली आहे.

2 / 5

मुंबईकरांच्या खिशाला बसणार कात्री, दुधाच्या दरात थेट 9 रुपयांची वाढ होणार आहे. दुधाळ जनावरांच्या वाढत्या किमती तसेच पशुखाद्याच्या दरात फटका मुंबईकरांना बसणार आहे.

3 / 5

मुंबईत हे नवे दर 1 सप्टेंबर 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत लागू राहणार आहेत

4 / 5

मुंबईत सध्याचा दुधाचा घाऊक दर प्रतिलिटर 93 रुपये आहे. भाव वाढीमुळे तो 102 रुपये करण्यात येणार आहे आता यामुळे पेट्रोल आणि दुधाच्या किमती जवळपास सारख्या झाल्या आहेत.

5 / 5

मुंबईत पेट्रोलच्या किमती आता 111.21 इतक्या आहेत. दूधाच्या किमतीही 102 रुपये आहे. या दोन्हीच्या किमती आता जवळपास सारख्या झाल्याने लोकांच्या खिशाचा भार वाढणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us