A R Rahman Religion : ए आर रहमान मुस्लीम नव्हते, खरा धर्म माहिती होताच बसेल मोठा धक्का!

ए आर रहमान हे भारतातील सर्वात प्रसिद्ध संगीतकार आहेत. त्यांनी रचलेली अनेक गीते आजही अजरामर आहेत. रहमान हे मुस्लीम धर्म स्वीकारण्याआधी हिंदू धर्मीय होते.

| Updated on: Jan 18, 2026 | 5:21 PM
1 / 5
आज ए आर रहमान यांची फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात वेगळी ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक अजरामर गाण्यांना संगीत दिलेले आहे. संगीतकार म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे जगभरातील जाणकार कौतुक करतात.

2 / 5
ए आर रहमान हे धर्माने मुस्लीम आहेत. परंतु फारच कमी लोकांना माहिती आहे की ते जन्माने हिंदू होते. त्यांनी नंतर इस्लाम धर्म स्वीकारला. ए आर रहमान चार वर्षांचे होते तेव्हापासून ते पियानो वाजवायचे. तेव्हापासून त्यांचा संगीत क्षेत्रातील प्रवास सुरू झाला होता.

3 / 5
ते मुळचे तमिळनाडूतील मद्रास येथील रहिवासी आहेत. त्यांचे अगोदरचे नाव दिलीप कुमार राजगोपाला असे होते. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलले. त्यांचे वडीलदेखील प्रसिद्ध असे संगीतकार होते. ए आर रहमान 9 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

4 / 5
वडिलांचे निधन झाल्यानंतर ए आर रहमान यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी आली. सुरुवातीच्या काळात ए आर रहमान यांच्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक अडचणी सहन कराव्या लागल्या. वडिलांची वाद्ये भाड्याने देऊन रहमान यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालायचा. ए आर रहमान हे शाळेत फारसे चांगली कामगिरी करू शकले नाही.

5 / 5
परंतु त्यांना संगीताची, वाद्यांची फार आवड होती. ए आर रहमान यांच्या संपर्कात प्रसिद्ध असे पीर कादरी साहेब आले. त्यांच्या शिकवणीने ए आर रहमान फारच प्रभावित झाले. पुढे त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्यांनी वयाच्या 23 व्या वर्षीच आपली आणि बहिणींसोबत इस्लाम धर्माचा स्वीकार केला.