Urfi Jawed : आता बोला! शिंपल्याचा बिकिनी अन अर्धनग्न उर्फी ; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले ‘ट्रोल’
उर्फीच्या शिंपल्याच्या बिकिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडोओ पाहून तिला ट्रॉल केले आहे.
1 / 4

प्रसिद्धीसाठी कोण काय करेल काही सांगता येत नाही. यातील एक म्हणजे अभिनेत्री उर्फी जावेद होय. उर्फी स्वतःला प्रसिद्धी मिळावी यासाठी कायमच आपले भिभित्स असे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते
2 / 4

कधी सेफ्टी पिन, तर कधी ड्रेसच्या बाहीपासून बनवलेला ड्रेस तर फुल अंगाला चिकटवून बनवलेला ड्रेस घालून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
3 / 4

उर्फीने समुद्रातील शिंपल्यापासून बनवलेली बिकिनी घालून , समुद्र किनाऱ्यावरील आपला अर्धनग्न असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये उर्फी कोणत्याही तमा न बाळगता बिधास्त पोझ देताना दिसून आली आहे.
4 / 4

उर्फीच्या या चित्र विचित्र वर्तनामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे . मात्र कोणत्या प्रकारच्या ट्रोलिंगला न घाबरता तिला हवे तसेच करत असते.
Follow Us