अमेरिकेतील कॅलिफोर्नियात सांताक्रूझ नावाचं एक ठिकाण आहे, जिथे एक 'मिस्ट्री स्पॉट' आहे. या ठिकाणी माणूस खाली झुकल्यानंतरही सहज उभा राहू शकतो, तोही न पडता. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना, पण हे खरं आहे. कारण येथे गुरुत्वाकर्षण काम करत नाही. हा परिसर केवळ 150 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला असून त्याचा शोध 1939 मध्ये लागला होता.