नवलच! सलग पाऊण तास… नाना पाटेकरांनी सांगताच हा प्रसिद्ध गायक चक्क फोनवर गायला गझल
ज्येष्ठ अभिनेते आणि अष्टपैलु कलाकार नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर 2026 रोजी निधन झालं. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळाच पसरली. नानांवर त्यांच्या डोणजे येथील फार्महाऊसमध्ये गुरुवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अनेक आठवणी आजही चाहते आवर्जून जाणून घेत आहेत. अशीच एक आठवण आहे त्या गायका विषयी, ज्याच्या आवाजाचे नाना पाटेकर चाहते होते.

नाना पाटेकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जायचे. त्यांचे वक्तव्य अनेक वेळा वादग्रस्त असे, तर अनेक वेळा चाहत्यांच्या मनात घर करणारे असायचे.
नाना पाटेकरांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते 'इंडियन आयडल' या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून आल्याचे दिसते.
यामध्ये त्यांनी एक विचारले की, 'याद पिया की आये' हे गाणे कोणी गायले होते? त्यावर एक मुलगी उत्तर देते आणि मग नाना तिला सांगतात की, तू खूप छान गायलीस.
त्यानंतर ते एक किस्सा सांगतात, 'माझा एक मित्र होता, खूप चांगला... राशिद खान अलीकडेच त्याचे निधन झाले. मात्र मी त्याला कधी फोन करायचो आणि सांगायचो की मला एक छान गाणे ऐकायचे आहे, तेव्हा तो चक्क फोनवर अर्धा-पाऊण तास गप्पा मारायचा आणि हेच गाणं गायचा.'
नाना पाटेकरांनी त्या कार्यक्रमात अनेक मुलांचा उत्साह वाढवला आणि त्यांचे तोंडभर कौतुक केले. यामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक किस्सेदेखील सांगितले होते.