AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शरद पवारांनी डिलिमिटेशनला पाठिंबा देताच पक्षात पहिला राजीनामा

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर पक्षाच्या भूमिकेला विरोध करत एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी विचारधारा आणि पक्षाच्या भूमिकेबाबत थेट सवाल उपस्थित केले आहेत.

मोठी बातमी! शरद पवारांनी डिलिमिटेशनला पाठिंबा देताच पक्षात पहिला राजीनामा
Rameshwar Khamkar, Sharad Pawar, NCP SP, Delimitation Bill, Resignation NewImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 28, 2026 | 7:51 PM
Share

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर पक्षाच्या भूमिकेला विरोध करत एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी विचारधारा आणि पक्षाच्या भूमिकेबाबत थेट सवाल उपस्थित केले आहेत. पक्षावर नाराज होत आपण हा राजीनामा देत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता हा पक्षातील अंतर्गत नाराजीतून आलेला पहिला राजीनामा म्हणून पाहिला जात आहे.

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेवरून पक्षांतर्गत नाराजी समोर आली आहे. पक्षाच्या सोशल मीडिया सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपला डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्याचा पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेशी तडजोड कशी करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!