किती सुंदर दिसतेय.., नजर लागेल ना, फोटोमधील ही अभिनेत्री कोण? सौंदर्याचं प्रत्येकजण करतोय कौतुक

नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटातून प्रसिद्ध झालेली लोकप्रिय अभिनेत्री हेमल इंगळेने तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

| Updated on: Aug 18, 2026 | 3:09 PM
1 / 5
नवरा माझा नवसाचा 2 फेम मराठी अभिनेत्री हेमल इंगळे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.

2 / 5
नुकतेच तिने तिचे नवीन साडीमधील सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हे फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

3 / 5
या फोटोंमध्ये हेमल इंगळेने ऑर्गेंझा साडी परिधान केली असून तिचा या साडीमधील लूक चाहत्यांना प्रचंड आकर्षित करत आहे. तिच्या या लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

4 / 5
या साडीवर हेमल इंगळेने आकर्षक हिऱ्यांचे दागिने मॅच केले आहेत. तसेच तिने हलका मेकअप आणि केसांमध्ये पांढरी गुलाबं लावली आहेत. त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत आहे.

5 / 5
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us