AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राची अवस्था बघताच मन होईल सुन्न, एअरपोर्टवरील ‘ते’ Photo Viral

Neeraj Chopra Photo Viral: नीरज चोप्राला गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे आता त्याचे मोठे नुकसान झाले. आता नीरज चोप्राचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

| Updated on: Aug 30, 2026 | 1:53 PM
Share
दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेव्यतिरिक्त, नीरज ब्रसेल्स डायमंड लीगच्या अंतिम सामन्याचीही तयारी करत होता, परंतु आता तो त्या स्पर्धेत सहभागी होणार नाही.

1 / 5
सरावादरम्यान नीरजच्या गुडघ्याला दुखापत झाली. तो स्वतःच्या पायावर चालू शकत नाही, यावरून त्याच्या दुखापतीची तीव्रता स्पष्ट होते

सरावादरम्यान नीरजच्या गुडघ्याला दुखापत झाली. तो स्वतःच्या पायावर चालू शकत नाही, यावरून त्याच्या दुखापतीची तीव्रता स्पष्ट होते

2 / 5
विमानतळावर व्हीलचेअर वापरताना आणि हातात कुबड्या घेऊन दिसत आहे. गोल्डन बॉयला या अवस्थेत पाहणं चाहत्यांसाठी चिंताजनक परिस्थितीच आहे

विमानतळावर व्हीलचेअर वापरताना आणि हातात कुबड्या घेऊन दिसत आहे. गोल्डन बॉयला या अवस्थेत पाहणं चाहत्यांसाठी चिंताजनक परिस्थितीच आहे

3 / 5
नीरज चोप्रा म्हणाला, "खूप मेहनतीनंतर, मला वाटत होते की मला हवा असलेला लय अखेर सापडत आहे आणि मी लॉझानमध्ये हंगामातील माझी सर्वोत्तम कामगिरी केली. दुर्दैवाने, त्यानंतर लगेचच सरावादरम्यान माझ्या गुडघ्याला दुखापत झाली. माझ्या डॉक्टर आणि टीमशी सल्लामसलत केल्यानंतर, आम्ही ठरवले आहे की मी या हंगामात खेळू शकणार नाही. हे निराशाजनक आहे, विशेषतः कारण मला वाटत होते की मी माझ्या लयीच्या जवळ पोहोचलो होतो. पण म्हणतात ना, चढ-उतार हे जीवनाचाच एक भाग आहेत."

4 / 5
"आता माझे लक्ष पूर्णपणे तंदुरुस्त होण्यावर आणि पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने पुनरागमन करण्यावर आहे." नीरजच्या या हंगामातून माघार घेतल्यामुळे तो डायमंड लीगच्या अंतिम सामन्यांनाही मुकणार आहे, ज्यासाठी तो पात्र ठरला होता.

5 / 5
Follow Us
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे धावले
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ