PHOTO : पेंग्विननंतर राणीबागेत ‘या’ हिंसक प्राण्याचे आगमन

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणी बाग) म्हणजे बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण. पेंग्विन, बारसिंगानंतर आता राणीबागेत हिंसक प्राणी म्हणून ओळखले जाणारे पट्टेरी तरस आणण्यात आले (rani bhag taras) आहेत.

PHOTO : पेंग्विननंतर राणीबागेत या हिंसक प्राण्याचे आगमन
राणी बागेत प्राण्यांसाठी नॅशनल झू ऍथॉरिटीने सुचवलेल्याप्रमाणे नव्या पद्धतीचे पिंजरे बांधण्याचे काम सुरु आहे. जानेवारीमध्ये हे काम पूर्ण होईल अशी माहिती राणी बाग प्रशासनाने दिली आहे.
| Updated on: Jan 04, 2020 | 8:34 PM