थेट ‘या’ विभागात मेगा भरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज
तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांसाठी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी आणि महत्वाची बातमी तुमच्यासाठी नक्कीच आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात मेगा भरती सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया उपव्यवस्थापक पदासाठी सुरू आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून एकप्रकारची बंपर भरतीच राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी फटाफट अर्ज करावीत. आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.

nhai.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. तब्बल 60 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. 15 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी ही मोठी संधीच आहे

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील ठेवण्यात आलीये. nhai.gov.in या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.