Photo : निक-प्रियांकाच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. (Nick-Priyanka's second wedding anniversary, a shower of good wishes from fans)

VN | Updated on: Dec 01, 2020 | 7:08 PM
1 / 6
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

2 / 6

प्रियांकाने 1 डिसेंबर 2018 ला हिंदू प्रथेप्रमाणे आणि 2 डिसेंबरला ख्रिश्चन रिवाजानुसार निकसोबत लग्न केलं होतं.

3 / 6

हा भव्य लग्नसोबळा जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये पार पडला होता.

4 / 6

या व्यतिरिक्त त्यांनी दिल्ली आणि मुंबईत असे दोन रिसेप्शनसुद्धा होस्ट केले होते.

5 / 6

लग्नाच्या सेरेमनीमध्ये दोघांच्या कपड्यांनी सगळ्याचं लक्ष वेधलं होतं. तर दोघांनीही लग्नात सब्यसाचीने डिझाईन केलेले कपडे परिधान केले होते.

6 / 6

प्रियांका आणि निकच्या या लग्न सोहळ्याच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us