रेल्वेमध्ये मेगा भरती अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एकप्रकारची मोठी संधी आहे. रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे. मग उशीर न करता उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक आहेत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. बंपर भरतीला सुरूवात झालीये. काही दिवसांपूर्वीच भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी आहे.

ईशान्य रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून 1104 पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवार अर्ज करू शकतात.

18 ते 24 वयोगटातील उमेदवार भरतीसाठी आरामात अर्ज करू शकता. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देखील देण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 100 रूपये फीस ही आपल्याला भरावी लागेल. ner.indianrailways.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करा. आज शेवटचा दिवस अर्ज करण्यासाठी आहे.

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची एकप्रकारची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. मग उशीर न करता उमेदवारांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत.