Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 8 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Aug 07, 2023 | 8:39 PM
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
बँक बॅलेंस वाढवण्याच्या हेतूने प्रयत्न करा. म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

3 / 10
तुमच्या स्वभाव पाहता अनेक तुमच्याकडे मदतीच्या आशेने पाहतील. योग्य विचार करून निर्णय घ्या. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
भविष्याच्या दृष्टीकोनातून काही आर्थिक योजना आखणं महत्त्वाचं आहे. अहंकारामुळे आपलं नुकसान होतं हे लक्षात ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

5 / 10
पैशांचा योग्य रितीने वापर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. विनाकारण पैसा खर्च करण्याच्या भानगडीत पडू नका. लव्ह रिलेशनमध्ये चांगला बदल दिसेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
घरी काही पाहुणे येण्याचा योग आहे. त्यामुळे त्यांचा पाहुणचार करा. अतिथी देवो भव हे लक्षात ठेवा आणि कामाला लागा. कदाचित त्यांचे आशीर्वाद लाभतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
भावंडांची तुमच्या समस्या सोडवण्यात चांगली साथ मिळेल. प्रेम संबंधात आपल्याकडून वाद होणार नाही याची काळजी घ्या. घरच्यांशी बोलताना आदराने बोला. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
उद्योगाचा पसारा वाढवायचा असेल तर कामं चोख बजावणं गरजेचं आहे. आळस करून चालणार नाही. मुलांसोबत काही कारणावरून वाद होऊ शकतात. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
आपल्या बॉसला खूश करण्याच्या नादात सहकाऱ्यांना नाराज करू नका. चूक की बरोबर याची योग्य जाण ठेवूनच निर्णय घ्या. पत्नी तुमच्यावर नाराज होऊ शकते. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

10 / 10
ऑफिसात कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे दिवसभर चिडचिडा स्वभाव राहील. उगाचच घरी आल्यावर राग काढू नका. शांत राहा आणि काम पटापट आटपा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)