Onion Market Rate : या महिन्यात कांद्याचा दर दुप्पट होण्याची शक्यता

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहून कांद्यावर निर्बंध अथवा विदेशातून कांदा आयातीचा निर्णय घेऊ नये अशी विनंती केली आहे. बदलत्या वातावरणामुळे चाळीमध्ये साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडत आहे.

Onion Market Rate : या महिन्यात कांद्याचा दर दुप्पट होण्याची शक्यता
कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर महिन्यात कांद्याचे बाजार भाव दुप्पट होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 11, 2023 | 2:35 PM