AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 14 फक्त 34 हजारात विकत घेण्याची संधी, Amazon-Flipkart नाही तर येथे मिळतंय ऑफर

Apple iPhone 14 128GB Price: तुम्हाला आयफोन 14 घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण स्वस्तात आयफोन 14 घेण्याची संधी आहे. या फोनसाठी 34 हजार रुपये मोजावे लागतील.

| Updated on: Mar 22, 2023 | 9:36 PM
Share
आयफोन 14 खरेदी करायचा असेल मोठी सवलत एका वेबसाईटनं दिली आहे. दुसरीकडे अॅपल अथोराइज्ड स्टोअर युनिकॉर्नवर अॅप्पल आयफोन 14 मॉडेलवर मोठी सूट दिली जात आहे. (Photo- Apple)

आयफोन 14 खरेदी करायचा असेल मोठी सवलत एका वेबसाईटनं दिली आहे. दुसरीकडे अॅपल अथोराइज्ड स्टोअर युनिकॉर्नवर अॅप्पल आयफोन 14 मॉडेलवर मोठी सूट दिली जात आहे. (Photo- Apple)

1 / 5
iPhone 14 128GB Price in India: Apple ब्रँडच्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 79 हजार 900 रुपये असली तरी युनिकॉर्नच्या ऑनलाइन साइटवरील सर्व ऑफर्सचा फायदा घेतल्यानंतर तुम्ही हे मॉडेल केवळ 34 हजारांमध्ये खरेदी करू शकाल. (Photo- Apple)

2 / 5
iPhone 14 Offers:  iPhone 14 च्या 128 GB वेरिएंटवर 10 हजारांची झटपट सूट दिली जात आहे, त्यानंतर हे मॉडेल 69,900 रुपयांना विकले जात आहे. याशिवाय HDFC बँकेच्या कार्डने बिल भरल्यास 4 हजारांची सूटही मिळणार आहे. (फोटो- Unicorn स्टोर)

3 / 5
जुना फोन एक्सचेंज करण्यावर 25,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे, याशिवाय 6,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट बोनस देखील दिला जात आहे. या सर्व बँक सवलती आणि ऑफरचा लाभ घेतल्यानंतर, तुम्हाला iPhone 14 128GB मॉडेल 34,000 रुपयांमध्ये मिळेल. (Photo- Apple)

4 / 5
iPhone 14 Specifications: iPhone 14 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले पॅनल आहे. तसेच या यात A15 बायोनिक चिपसेट आहे. फोनच्या मागील पॅनलवर 12 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. (Photo- Apple)

5 / 5
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.