पाकिस्तानमधून पळून आला अन् बनला बॉलिवूडचा सुपरस्टार, आता ऑपरशेन सिंदूरचं केलं कौतुक

बॉलिवूडमधील एक सुपरस्टार पाकिस्तानमधून पळून आला होता. आज या अभिनेत्याने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

| Updated on: May 23, 2025 | 12:01 PM
1 / 5
पाकिस्तानमधून पळून आला अन् बनला बॉलिवूडचा सुपरस्टार, आता ऑपरशेन सिंदूरचं केलं कौतुक

2 / 5
आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत त्याचे नाव सुरेश ओबेरॉय आहे. ते मुळचे पाकिस्तानचे आहेत. पण जेव्हा फाळणी झाली तेव्हा त्यांचे संपूर्ण कुटुंब भारतात आले.

3 / 5
सुरेश यांचा जन्म 17 डिसेंबर 1946 रोजी पाकिस्तानमधील क्वेटामध्ये झाला. त्यांचे वडील एक रिअल इस्टेट एजंट होते आणि त्यांचे कुटुंबीय प्रंचड श्रीमंत होते. पण फाळणीनंतर ते सगळं सोडून भारतात आले.

4 / 5
एका मुलाखतीमध्ये सुरेश यांनी सांगितलं की ते लहानपणी निर्वासित म्हणून इकडे-तिकडे राहात होते. त्यांच्याकडे दोन वेळच्या खाण्यासाठी देखील पैसे नव्हते.

5 / 5
सुरेश यांनी रेडिओ होस्ट म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्यांच्या आवाजामुळे त्यांना चांगली लोकप्रियता मिळाली होती. हळूहळू त्यांनी सिनेमांच्या ऑफर येऊ लागल्या. लावारिस, विधाता, नमक हलाल, कामचोर या चित्रपटांमधून त्यांनी ओळख निर्माण केली.