Palak Tiwari: श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचा बोल्डनेस पाहून नेटकरी हैराण

पलकने नुकतीच तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक इंस्टाग्रामवर चाहत्यांना दाखवली आहे. फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला दिसत आहे.

| Edited By: | Updated on: Sep 22, 2022 | 1:55 PM
1 / 5
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीला आपल्या अभिनयासोबत आपल्या खासगी आयुष्यामुळे  चर्चेत आहे. या अभिनेत्रीने आपल्या टॅलेंटने लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. पण आजकाल त्यांची मुलगी पलक देखील लोकप्रियतेच्या बाबतीत तिच्यापेक्षा कुठेही  कमी नसलेली  दिसून आली आहे.

2 / 5
सोशल मीडियावर सक्रिय आलेल्या पलक तिच्या स्टाईलने तिचे चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोअर्स खूप मोठी आहे आणि ती तिच्या फॉलोअर्ससाठी रोज काहीतरी पोस्ट करत असते. नुकतेच पलक तिवारीने तिचेहॉट फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
  पलक सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते आणि अनेकदा तिचा सिझलिंग अवतार चाहत्यांसह शेअर करत असते.

4 / 5
पलकने नुकतीच तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक इंस्टाग्रामवर चाहत्यांना दाखवली आहे. फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान करताना दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग डीपनेक ब्लाउज घातला आहे.

5 / 5
फोटोंमध्ये ती तिची परफेक्ट फिगर आणि टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.लूक पूर्ण करण्यासाठी, पलकने लाईट  मेकअप केला आहे. यासोबतच     हुप कानातले घातले आहेत.