
अभिनेत्री परिणीती चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. परिणीती चोप्राची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. परिणीती चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असते.

परिणीती चोप्रा ही कायमच पती राघव चड्ढा याच्यासोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आता परिणीतीने खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केले.

परिणीती चोप्रा ही लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पतीसोबत मालदीवला पोहोचली आहे. तिने मालदीवमधील खास फोटो शेअर केले.

पती राघव चड्ढा याच्यासोबत खास वेळ मालदीवमध्ये घालताना परिणीती चोप्रा ही दिसत आहे. परिणीतीचे हे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

परिणीती चोप्रा हिच्या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. परिणीती चोप्रा सतत राघवसोबतचे फोटो शेअर करताना दिसते.