उंदराचा पाठलाग करत ऑपरेशन थिएटरमध्ये शिरला साप, पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायक..

थेट एका ऑपरेशन थिएटरमध्ये साप शिरल्याने एकच गोंधळ उडाला. नक्की काय सुरू आहे, हे उपस्थित कोणालाही काही कळत नव्हते. हा साप चक्क भिंतीवर गेला. एकच गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले.

| Updated on: Aug 29, 2026 | 7:04 PM
1 / 5
उंदराला पकडण्याच्या नादात साप थेट ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचला. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. धनबाद जिल्हातील तोपचांची येथील आरोग्य केंद्रात ही धक्कादायक घटना घडली.

उंदराला पकडण्याच्या नादात साप थेट ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचला. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. धनबाद जिल्हातील तोपचांची येथील आरोग्य केंद्रात ही धक्कादायक घटना घडली.

2 / 5

उंदीरचा मागे साप लागला. उंदीर थेट ऑपरेशन थिएटरमध्ये आला. त्यानंतर ट्यूबलाईटमध्ये हा साप जाऊन अडकला. सापाला ना आत जात येत होते ना बाहेर.

3 / 5

भिंतीवर इतका मोठा साप दिसल्यानंतर रूग्ण घाबरले. तिथून पळ काढताना अनेकजण दिसले. एकच गोंधळ रूग्णालय परिसरात बघायला मिळाला. पूर्ण रूग्णालयात भीतीचे वातावरण बघायला मिळाले.

4 / 5

त्यानंतर साप रेस्क्यू करणारी टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी एकदम सावधतेने साप पकडला. त्यानंतर सापाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

5 / 5

यादरम्यान उंदीर आणि सापाचा काहीवेळ खेळ बघायला मिळाला. मात्र, भिंतीवर सापाला पाहून अनेकांना धक्का बसला. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us