
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील गोविंदबागेत संपूर्ण कुटुंबासोबत दिवाळी पाडवा साजरा केला.हा पाडवा साजरा केल्यानंतर संपूर्ण कुटुंबाचं फोटोसेशनही पार पडलं.

शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी जोडीनं फोटो काढले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार .

खासदार सुप्रिया सुळे आणि पती सदानंद सुळे.

आमदार रोहित पवार आणि कुंती पवार.