शेंगदाण्याचे लाडू आरोग्यास का असतात लाभदायक? लहान मुलांसाठी देखील उपयुक्त

शेंगदाण्याचे लाडू आरोग्यासाठी अनेक कारणांनी लाभदायक असतात. शेंगदाणे प्रथिने, हेल्दी फॅट्स, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहेत, जे हृदय निरोगी ठेवतात... फक्त मोठ्यांसाठीच नाही तर, लहान मुलांसाठी देखील शेंगदाण्याचे लाडू लाभदायक आहेत.

| Updated on: Dec 16, 2025 | 3:19 PM
1 / 5
शेंगदाण्याच्या लाडूमुळे शरीरातील ऊर्जा वाढते. शेंगदाणे व गूळ हे दोन्ही ऊर्जादायी घटक आहेत. त्यामुळे थकवा कमी होतो आणि शरीराला लगेच ताकद मिळते.

2 / 5
शेंगदाण्याचे लाडू म्हणजे प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे.. शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात, जी स्नायू मजबूत करण्यासाठी आणि शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे रोज दोन तरी शेंगदाण्याचे लाडू खावेत.

3 / 5
शेंगदाण्याच्या लाडूमुळे  पचन क्रिया सुधारते. गुळामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. गुळामध्ये लोह (आयर्न) असल्यामुळे रक्तक्षय टाळण्यास मदत होते.

4 / 5
 हाडे मजबूत करतात... शेंगदाण्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. शेंगदाण्यातील चांगले फॅट्स कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

5 / 5
कमी वजन असलेल्या व्यक्तींना शेंगदाण्याचे लाडू आरोग्यदायी पद्धतीने वजन वाढवण्यास मदत करतात. अधिक ऊर्जा लागणाऱ्यांसाठी हे लाडू उत्तम आहारपूरक ठरतात. म्हणूनच हिवाळ्यात किंवा रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात शेंगदाण्याचे लाडू खाणे आरोग्यास फायदेशीर ठरते.