करिना कपूर हिचे कपडे घालून घराबाहेर पडला सैफ अली खान?, अभिनेता तूफान ट्रोल, ‘ते’ फोटो…

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सैफ अली खान हा सोशल मीडियावरही सक्रिय असतो. आपल्या चित्रपटांचे प्रमोशन सैफ अली खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसतोय.

| Updated on: Aug 08, 2024 | 8:32 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा कायमच चर्चेत असतो. सैफ अली खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा कायमच चर्चेत असतो. सैफ अली खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

2 / 5

सैफ अली खान हा नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झालाय. मात्र, यावेळी त्याचे कपडे पाहून सर्वचज हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

3 / 5

4 / 5

एअरपोर्टवर पोहोचल्यावर सैफ अली खान हा चांगलाच रागात दिसला. तो पापाराझी यांना बोलताना देखील दिसला. सैफ रागात असल्याचे फोटो आणि व्हिडीओवरून दिसत आहे.

5 / 5

कॉर्ड सूट घालून चक्क सैफ अली खान हा पोहोचला. सैफ अली खान याची फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर जबरदस्त अशी बघायला मिळतंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us