Photo : ‘दिवाली इज स्टिल ऑन’, पूजा सावंतचे दिवाळी फोटो

| Updated on: Nov 21, 2020 | 9:39 PM

अभिनेत्री पूजा सावंतनं दिवाळीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ('Diwali is still on', Diwali photo of Puja Sawant)

1 / 5
दिवाळी हा सगळ्यांचाच आवडता सण आहे. आता दिवाळी संपली असली तरी सोशल मीडियावर मात्र दिवाळीचे वारे अजूनही वाहत आहेत.

2 / 5
अभिनेत्री पूजा सावंतनं आता दिवाळीचे काही फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
या फोटोंमध्ये ती तिच्या भावंडांसोबत धमाल करताना दिसत आहे.

4 / 5
तिनं ही दिवाळी तिच्या भावंडांसोबत साजरी केली आहे. दिवाळीचं सेलेब्रेशन फोटो न काढता कसं होणार त्यामुळे 'लेट पोस्ट अलर्ट' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो आता शेअर केले आहेत.

5 / 5
या फोटोमध्ये तिनं गुलाबी रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे.