Photos : महाराष्ट्रातील प्रसिद्ध वटवृक्ष, ऐतिहासिक किल्ला आणि फेसाळणाऱ्या धबधब्यांचं ठिकाण ‘पेमगिरी’

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात महाराष्ट्राचं लक्ष वेधणारं गाव म्हणजे पेमगिरी. या ठिकाणचं जितकं ऐतिहासिक महत्त्व आहे तितकंच नैसर्गिक सौदर्य आणि पर्यटनस्थळ म्हणूनही महत्त्व आहे. याच ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात विस्तीर्ण वटवृक्ष आहे.

Photos : महाराष्ट्रातील प्रसिद्ध वटवृक्ष, ऐतिहासिक किल्ला आणि फेसाळणाऱ्या धबधब्यांचं ठिकाण पेमगिरी
| Updated on: Nov 25, 2020 | 12:32 AM