Photos : “आई राजा उदो उदो”च्या गजरात तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकभंरी नवरात्र महोत्सवास 21 जानेवारी रोजी दुर्गाष्टमी दिनी "आई राजा उदो उदो"च्या गजरात दुपारी 12 वाजता घटस्थापनेने प्रारंभ झाला.

Photos : आई राजा उदो उदोच्या गजरात तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 21, 2021 | 11:34 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us