पुण्यात रील्स बनवण्याच्या नादात हायवेवर प्रचंड ट्रॅफिक जाम; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुण्यात रील्स बनवण्याच्या नादात हायवेवर प्रचंड ट्रॅफिक जाम होत असल्याचे समोर येत आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

| Updated on: Aug 31, 2026 | 11:30 AM
1 / 5
पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये रील्स बनवण्याच्या नादात प्रचंड ट्रॅफिक जाम होत असल्याचे समोर आलं आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

2 / 5
रील्स करणाऱ्यांमुळे बालेवाडी ते भुजबळ चौक, वाकडच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

3 / 5
काही जण नवीन कारची रील्स बनवण्यासाठी वाहतूक कोंडी करत आहेत. या रील्स बनवणाऱ्याचा मुंबई-बंगळुरूच्या रस्त्यावरून जात असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

4 / 5
नवीन वाहनाची रिल्स काढण्याच्या नादात पुणे बंगळुरू महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहांनाच्या रांगा लागल्याने वाहन चालक त्रस्त झाल आहेत.

5 / 5
रिल्स बहाद्दराने बाकी वाहनचालकांचा विचार न करता रस्त्याच्या मधोमध रिल्ससाठी रस्ता अडवला आणि वाहतुकीला अडथळा निर्माण केला. रस्त्यावर रील्स बनवणाऱ्याचा शोध आता बावधन पोलीस घेत आहेत.

Follow Us