पश्चिम आशियातील तणावादरम्यान भारताची मोठी खेळी; संकटात महत्त्वाचा देश मदतीला येणार, दोन प्रमुखांमध्ये काय चर्चा झाली?

पश्चिम आशियातील तणावादरम्यान भारताने मोठी खेळली आहे. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी यूएईचे अध्यक्षांशी चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

| Updated on: Sep 18, 2026 | 8:25 PM
1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांनी शुक्रवारी फोनवरून चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी महत्वाची एकमेकांशी चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांनी शुक्रवारी फोनवरून चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी महत्वाची एकमेकांशी चर्चा केली.

2 / 5

भारत आणि यूएई या दोन्ही देशाच्या प्रमुख नेत्यांमध्ये भागिदारी अधिक मजबूत करण्याविषयी चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी शांतता, सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य वाढविण्याविषयी चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी नवीन उपाययोजनांवर चर्चा झाली.

3 / 5

यूएईच्या राष्ट्राध्यक्षांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आभार मानले. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापक धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याच्या मार्गावर चर्चा झाली. तसेच विविध विषयांवरून विचारांची देवाणघेवाण झाली.

4 / 5

दोन्ही नेत्यांच्या चर्चेत पश्चिम आशियातील परिस्थिती आणि दोन्ही देशातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली. यावेळी यूएईच्या अध्यक्षांनी ब्रिक्स शिखर परिषद यशस्वीपणे पूर्ण करण्याविषयी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केलं.

5 / 5

पंतप्रदान मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेत यूएईचे युवराज शेख खालिद यांच्या सहभागाचे कौतुक केलं. ब्रिक्स शिखर परिषदेला यूएईने दिलेल्या पाठिंब्याचे मोदींनी आभार मानले. दोन्ही नेत्यांच्या यशस्वी चर्चा झाल्यानंतर यूएई देश संकटात भारताच्या मदतीला धावून येण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us