
कर्नाटकात आज सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी पार पडला. याला विविध नेते उपस्थित होते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी राहुल गांधी यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केलं.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचंही डी के शिवकुमार यांनी स्वागत केलं. फुलांचा गुच्छ देत डी के यांनी प्रियांका गांधींचं बंगळुरुत स्वागत केलं.

शपथविधी आधी राहुल गांधी, प्रियांका गांधी, सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्यात भेट झाली. त्याचा हा फोटो...