Balu Dhanorkar | महाराष्ट्राने आणखी एक युवा खासदार गमावला, बाळू धानोरकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी, असा होता राजकीय प्रवास

| Updated on: May 30, 2023 | 10:18 AM

Who Is Balu Dhanorkar | शिवसेनेतून काँग्रेमधून आलेल्या बाळू धानोरकर यांनी 2019 मध्ये काँग्रेसची लाद राखली होती. बाळू धानोरकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने आणखी एक युवा नेता आणि खासदार गमावला आहे.

1 / 6
राजीव सातव यांच्यानंतर महाराष्ट्राने आणखी एक युवा खासदार गमावला आहे.  चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालं आहे. धानोरकर यांनी वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. वडिलांच्या निधनाचा धक्का त्यांना असह्य झाला. शनिवारी 27 मे रोजी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर बाळू धानोरकर यांची प्रकृती खालावली. त्यामुळे बाळू धानोरकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र अखेर त्यांचं निधन झालं.

2 / 6
बाळू धानोरकर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते.

3 / 6
बाळू धानोरकर यांचा 2019 लोकसभा निवडणुकीत विजय झाला होता. बाळू धानोरकर यांनी तेव्हा भाजप दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. मोदी लाटेतही महाराष्ट्रातून काँग्रेसचे जिंकलेले एकमेव खासदार अशी त्यांची ओळख होती.

4 / 6
बाळू धानोरकर 2014 मध्ये चंद्रपुरातील वरोराचे शिवसेनेचे आमदार होते.

5 / 6
शिवसेनेला 2019 मध्ये जय महाराष्ट्र करत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

6 / 6
धानोरकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.