Raj Thackeray : रील स्टार्सच्या गराड्यात राज ठाकरे…

MNS Lesder Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण रिलबाज पुरस्कार सोहळा संपन्न; राज ठाकरे यांचा तरूणाईशी संवाद; काय म्हणाले? पाहा...

| Updated on: Aug 02, 2023 | 4:10 PM
1 / 5
सध्या रील्स पाहणारा वर्ग मोठा आहे. याच रील्स स्टार्सचा मनसेच्या वतीने सन्मान करण्यात आला. अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा सोहळा पार पडला.

2 / 5
महाराष्ट्र नवनिर्माण रिलबाज पुरस्कार सोहळा काल संपन्न झाला. राज्यभरातील सोशल मीडिया स्टार्स या कार्यक्रमाला उपस्थित होते.

3 / 5
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केलं. रील्स सध्या प्रभावी ठरत आहेत. रील्स बनवताना समाजाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे विषयदेखील हाताळा, असं राज ठाकरे म्हणाले.

4 / 5
तुमच्यामध्ये संपूर्ण समाज गुंतवून टाकण्याची ताकद आहे. जो समाज आपली सुख-दु:ख सर्व गोष्टी विसरतो आणि तुमच्यामध्ये रममान होतो. चांगल्या विषयांवर रील्स बनवत राहा, असं म्हणत राज ठाकरे यांनी तरूणाईला प्रोत्साहित केलं

5 / 5
राज ठाकरे यांनी अथर्व सुदामे याचे रील्स आवडत असल्याचं म्हटलं. शिवाय मी तुझे सगळे रील्स बघतो, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.