Independence Day 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

| Updated on: Aug 15, 2023 | 10:23 AM

Independence Day 2023 : आज देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. देशभर उत्साहाचं वातावरण आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंग्याला सलामी देत देशातील नागरिकांना संबोधित केलं. तसंच मुंबईत वर्षा या निवासस्थानी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडलं.

1 / 5
आज देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन आहे. देशभर उत्साहाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी झेंडावंदन पार पडत आहे.

2 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण पार पडलं. त्यांनी तिरंग्याला सलामी दिली.

3 / 5
महाराष्ट्र पोलीस दलानं राष्ट्रगीत सादर करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.

4 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी, त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू या मंडळींनी तिरंग्याला सलामी दिली.

5 / 5
महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत तिरंग्याला सलामी दिली. तसंच यावेळी या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोटोही काढले.