आमदार राजू पारवेंचं अनोखं रक्षाबंधन, कोरोनामुळं अडचणीत आलेल्या महिलांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार

राजू पारवे यांनी यावेळी कोरोनामध्ये ज्या महिलांनी त्यांचा आधार गमावलेला आहे. त्यांचं पालकत्व स्वीकरालं असून भाऊ म्हणून त्यांच्या सोबत संकटाच्या काळात राहणार असल्याचं सांगितलं. आमदार राजू पारवे यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घेतल्यानं संबंधित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्येही आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं.

| Updated on: Aug 22, 2021 | 6:09 PM
नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी आज अनोख्या प्रकारे रक्षाबंधन साजरं केलं आहे. कोरोनानं पती दगावलेल्या बहिणींच्या घरी आमदार राजू पारवे यांची भेट दिली आणि त्यांच्याकडून राखी बांधून घेत त्यांना आधार दिला.

1 / 6
सोनाली मनोज कमळी या महिले चा एक मुलगा मतिमंद व एक 5 वर्षाची मुलगी अशात घर कसं चालणार म्हणून स्वतः पतीचा पानठेला चलवण्याचा निर्णय घेतला. सोनाली कमळी यांनी पानठेला सुरु केला व आपल्या मुलांना आधार दिला, त्यांची राजू पारवे यांनी भेट घेतली.

2 / 6
राजू पारवे यांनी यावेळी कोरोनामध्ये ज्या महिलांनी त्यांचा आधार गमावलेला आहे. त्यांचं पालकत्व स्वीकरालं असून भाऊ म्हणून त्यांच्या सोबत संकटाच्या काळात राहणार असल्याचं सांगितलं. आमदार राजू पारवे यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घेतल्यानं संबंधित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्येही आनंदाचं  वातावरण निर्माण झालं होतं.

राजू पारवे यांनी यावेळी कोरोनामध्ये ज्या महिलांनी त्यांचा आधार गमावलेला आहे. त्यांचं पालकत्व स्वीकरालं असून भाऊ म्हणून त्यांच्या सोबत संकटाच्या काळात राहणार असल्याचं सांगितलं. आमदार राजू पारवे यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घेतल्यानं संबंधित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्येही आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं.

3 / 6
राजू पारवे यांनी प्रत्येक बहिणीला भेट देत तुमचा भाऊ म्हणून मी नेहमी सोबत आहे, असं सांगितलं.  बहिणींनी मला आपला भाऊ म्हणून आज रक्षाबंधन दिवशी राखी बांधल्यानं आनंद झाल्याचं आमदार पारवे म्हणाले.

4 / 6
राजू पारवे

राजू पारवे

5 / 6
राजू पारवे यांनी  निकिता चेतन बेले यांची भेट घेतली 2 महिनाची प्रेग्नेंट असतानी पती दगावला तरी शुद्धा तिने त्या बाळाला जन्म देण्याचे धाडस दाखवले. तिने घेतलेल्या त्या निर्णयला राजू पारवे यांनी सलाम केला.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.