
नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोदींची विजयी मिरवणूक

मिरवणुकीदरम्यान विजयी मुद्रा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंजाब वगळता गोवा, उत्तर प्रदेश मणिपूर आणि उत्तराखंडमध्येही भाजपची दमदार कामगिरी

Narendra Modi

उत्तर प्रदेशातही योगी आणि मोदींना मतदारांची साथ, दरम्यान, वर्षाच्या शेवटी गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत.