महाविकास आघाडीचे तरूण तुर्क शरद पवारांच्या भेटीला, ‘या’ मुद्द्यांवर विशेष चर्चा

आज महाविकास आघाडीतील युवा नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.

Mar 17, 2022 | 3:50 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Mar 17, 2022 | 3:50 PM

आज महाविकास आघाडीतील युवा नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.

आज महाविकास आघाडीतील युवा नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.

1 / 5
रोहित पवार, ऋतुराज पाटील, आदिती तटकरे, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक,आशुतोष काळे, या महाविकास आघाडीतील  तरुण नेत्यांनी शरद पवारांसोबत चर्चा केली.

2 / 5
शरद पवार यांनी राजकारणातील युवापिढीसोबत देशासमोरच्या प्रश्नांविषयी चर्चा केली. देशासमोर असणाऱ्या ज्वलंत प्रश्नांवर काय उपाययोजना आखता येतील, याविषयी चर्चा केली.

3 / 5
शरद पवारांनी यावेळी या नेत्यांच्या मतदारसंघातील कामांचा आढावा घेतला आणि त्यावर काम करण्यास सांगितलं.

4 / 5
या युवा नेत्यांनी सिल्वर ओकबाहेर फोटो काढला आणि एकमेकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें