Bhumi Pednekkar : दिवाळीआधी भूमी पेडणेकरनं घेतलं उज्जैन महाकालचं दर्शन, आगामी सिनेमात साकारणार ऐतिहासिक भूमिका

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ही तिच्या आगामी सिनेमापूर्वी उज्जैनमधील महाकाल दर्शनाला पोहोचली आहे. तिच्या या दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पाहा खास दर्शनाचे फोटो....

| Updated on: Oct 28, 2026 | 4:33 PM
1 / 6
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ही तिच्या अध्यात्मिक यात्रांमुळे चर्चेत आली आहे. आता ती दिवाळीपूर्वी उज्जैन महाकालच्या दर्शनाला पोहोचली आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ही तिच्या अध्यात्मिक यात्रांमुळे चर्चेत आली आहे. आता ती दिवाळीपूर्वी उज्जैन महाकालच्या दर्शनाला पोहोचली आहे.

2 / 6

यावेळी तिने महाकालचे दर्शन घेतले आणि आपल्या या दर्शनाचे फोटो सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यावेळी तिने दिलेल्या फोटो कॅप्शनमधून तिची महाकालवरील अतूट भक्ती स्पष्ट होत आहे.

3 / 6

या फोटोंसोबत तिने व्हिडिओही पोस्ट केले आहेत. यावेळी तिने लिहिलं की, "Just surrender, Jai Shri Mahakaal, Happy Diwali"

4 / 6

दरम्यान, भूमीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या अनेक सहकाऱ्यांनीही तिच्या महाकाल दर्शनावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

5 / 6

भूमी पेडणेकर ही अनेक प्रसिद्ध सिनेमांममध्ये झळकली आहे. आता ती संदीप सिंह यांच्या द प्राइड भारत छत्रपती शिवाजी महाराज या आगामी सिनेमामध्ये झळकणार आहे.

6 / 6

या सिनेमाचे दोन पार्ट येणार आहेत. या सिनेमात ती योद्धा राणी बेलावाडी मल्लमा यांची ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 21 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us