Mango Shake Recipe : 5 मिनिटांत मँगो शेक घरच्या घरी तयार करा, पाहा रेसिपी !

| Updated on: May 04, 2021 | 3:11 PM

उन्हाळ्यात मँगो शेक पिल्ल्याने आपले शरीर थंड राहते.

1 / 5
उन्हाळ्यात मँगो शेक पिल्ल्याने आपले शरीर थंड राहते. या सोप्पा टिप्स फाॅलो करून आपण घरच्या घरी मँगो शेक तयार करू शकतो.

2 / 5
मँगो शेक करण्यासाठी आपल्याला 2 आंबे, 2 कप दूध, साखर, वेलची आणि ड्रायफ्रूटची आवश्यकता असेल.

3 / 5
प्रथम आंबा धुवून तो कापून घ्या आणि लगद्याच्या चाकूने बाहेर काढा.

4 / 5
यानंतर आंब्याचा लगदा मिक्सरमध्ये घाला. यानंतर दूध, साखर आणि वेलची घालून बारीक करून घ्या.

5 / 5
2 ते 3 मिनिटांनंतर आपला मँगो शेक तयार होईल. यानंतर, एका काचेच्या ग्लासमध्ये चेरी किंवा ड्राय फ्रूट्ससह सर्व्ह करावे.