
साकोली तालुक्यातील चांदोरी या गावी तब्बल दीडशे किलो वजनाचा पुष्पा बोकड असल्याचा दावा मालकाने केलाय.

ज्या प्रमाणे पुष्पा नामक सिनेमा फेमस झाला त्याचप्रमाणे हा भंडारा जिल्ह्यातील पुष्पा बोकड ही फेमस झाला आहे

त्याला खरेदीसाठी एकच झुंबड चांदोरी गावात उडाली आहे.

याला रोज खायला कुडवा भर तांदूळ व कुडवा भर गहू लागतो.

पुष्पाचा तोरा बघता त्याच्या मालकाने किंमत 2 लाख रुपये ठेवली आहे.