PHOTO : रायगडमध्ये आंबेनळी दुर्घटनेची पुनरावृत्ती! लग्नावरुन परतणाऱ्या वऱ्हाड्यांचा ट्रक दरीत कोसळला

| Updated on: Jan 08, 2021 | 9:43 PM

पोलादपूर तालुक्यातील कुडपन मार्गावर धनगरवाडी येथील वळणावर ट्रॅक दरीत कोसळ्याने भीषण अपघात झाला. (Raigad Truck Collapse Accident Photos)

1 / 9
रायगडमध्ये वऱ्हाड्यांच्या ट्रकला भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

2 / 9
या दुर्घटनेत 34 जण गंभीर जखमी झाले असून तर 25 जण किरकोळ जखमी झाले आहे.

3 / 9
पोलादपूर तालुक्यातील कुडपन मार्गावर धनगरवाडी येथील वळणावर ट्रॅक सुमारे 300 फूट दरीत कोसळला.

4 / 9
शुक्रवारी (8 जानेवारी) सायंकाळी 6.30 च्या सुमारास कुडपण गावात एक लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता.

5 / 9
या लग्नकार्यासाठी रत्नागिरीतील खेड तालुक्यातील खवटी धनगरवाडी या ठिकाणाहून वऱ्हाड आले होते.

6 / 9
लग्न आटोपून हे वऱ्हाड परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांचा ट्रक दरीलगत पलटी झाला.

7 / 9
या दुर्घटनेतील जखमींवर तात्काळ उपचारही करण्यात येत आहे.

8 / 9
या अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेड, महाबळेश्वर टेकर्स, पोलादपूरसह महाड येथील टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

9 / 9
या ट्रॅकमध्ये 70 ते 80 पेक्षा जास्त जण असल्याची प्राथमिक महिती समोर येत आहे.