राज ठाकरेंच्या लाडक्या साथीदाराचा जगाला निरोप

| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा लाडका श्वान बाँडचं दुपारी दोन वाजता निधन झालं. परळच्या प्राणी रुग्णालयाच्या स्मशानभूमीत बाँडवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाँडला शेवटचा निरोप देण्यासाठी राज ठाकरे स्वतः स्मशानभूमीत पोहोचले. बाँड आणि राज यांची मैत्री तब्बल 12 वर्षांपासून होती.

राज ठाकरेंच्या लाडक्या साथीदाराचा जगाला निरोप
बाँड आणि राज यांची मैत्री तब्बल 12 वर्षांपासून होती.
Follow us on