Girish Kumar : ‘रमैया वस्तावैया’ फेम अभिनेत्याला ओळखणंही कठीण; लूक पाहून चाहते थक्क!
अभिनयापासून दूर असला तरी गिरीशची एकूण संपत्ती तब्बल 2164 कोटी रुपये आहे. तर त्याच्या कंपनीचं भांडवल तब्बल 10,157 कोटी रुपये आहे. 'रमैया वस्तावैया' या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली होती.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
