Raghav Juyal In Ramayana: रामायण चित्रपटांत राघव जुयल झळकला, कोणती भूमिका साकारली?

Raghav Juyal Ramayana Movie: रामायण चित्रपटात राघव जुयलची झलक पाहायला मिळाली आहे, अभिनेता कोणत्या भूमिकेत पाहायला मिळाला ते जाणून घ्या...

| Updated on: Nov 05, 2026 | 11:55 AM
1 / 5
बहुचर्चित रामायण चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटांत रणबीर कपूर, साई पल्ल्वी, यश आणि रवी दुबे हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळत आहे.

बहुचर्चित रामायण चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटांत रणबीर कपूर, साई पल्ल्वी, यश आणि रवी दुबे हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळत आहे.

2 / 5

हा चित्रपट प्रदर्शित होताच चाहत्यांना एक मोठं सरप्राईज मिळालं आहे. रामायण चित्रपटाच्या शेवटाला रावणाचा मुलगा मेघनाथची झलक पाहायला मिळते. या मेघनाथच्या भूमिकेत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता पाहायला मिळत आहे.

3 / 5

रामायण चित्रपटाच्या शेवटी जटायू रामाला रावणाच्या कुटुंबाबद्दल माहिती देतो. यावेळी मेघनाथची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. या भूमिकेत सुप्रसिद्ध चेहरा पाहयाला मिळाल्याने चाहत्यांनी सरप्राईज मिळालं आहे.

4 / 5

रामायण चित्रपटांत मेघनाथच्या भूमिकेत राघव जुयल पाहायला मिळाला आहे. रामायण चित्रपटांत राघव जुयलची एन्ट्री ही अनपेक्षित असल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

5 / 5

या चित्रपटात राघवची भूमिका छोटी असली तरीही त्याला पार्ट-२ मध्ये मोठी भूमिका मिळेल, कारण पार्ट-२ मध्ये लक्ष्मण आणि मेघनाथमध्ये युद्ध दिसेल पाहायला मिळेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us