Diwali 2025: दिवाळीत दारात काढा सोप्या आणि आकर्षक रांगोळ्या, दारात दिसतील शोभून

Diwali 2025: काही दिवसांवर दिवाळी आहे. आता संपूर्ण भारत दिवाळीच्या तयारीत व्यस्त आहे. दिवाळीत सर्वत्र रोषणाई तर केलीच जाते पण आकर्षक रांगोळ्यांनी दाराची शोभा वाढते. तर तुम्ही देखील सोप्या रांगोळ्या दारात काढा आणि दाराचं सौंदर्य वाढवा...

| Updated on: Oct 14, 2025 | 3:10 PM
1 / 5
दारासमोर रांगोळी काढल्यामुळे मन देखील प्रसन्न राहतं. रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते

2 / 5
अनेकांना रांगोळी काढायला प्रचंड आवडतं पण चांगली जमत नाही. अशात इंटरनेटवर रांगोळ्या शोधल्या जातात. त्यामुळे काही साध्या रांगोळ्या तुम्ही दारात काढू शकता.

3 / 5
अशा काही रांगोळ्या ज्या अगदी साध्या आहेत आणि काढण्यासाठी अधिक वेळ देखील लागत नाही... सोशल मीडियावर देखील रांगोळ्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

4 / 5
महिलांना घरात देखील अनेक कामं असतात. तक अनेक महिला नोकरी किंवा स्वतःच्या व्यवसाय करतात. म्हणून काम सांभाळून दिवाळीची तयारी करण्यात महिलांना प्रचंड त्रास होतो.

5 / 5
फक्त रांगोळी सुंदर आणि देखीव असावी असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून सोप्या रांगोळ्या योग्य ठरतात. रांगोळ्यांमधील रंगांमुळे देखील सकारात्मक वातावरण तयार होतं.